मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

नाशिक सह काही महत्वाच्या शहरांना भूकंपचा इशारा..सतर्क रहा
 आत्ताच ABP माझावरील भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांचे स्पष्टीकरण.......भूकंप होण्यापूर्वीची लक्षणे -  १) परिसरातील सर्व मोबाईलची एकाचवेळी रेंज गेल्यास ५ / ६  तासांनतर भूकंप होवू शकतो. २)  टी.व्ही. वरील चित्र वेडेवाकडे दिसायला लागल्यास ८ ते १० तासानंतर भूकंप होवू शकतो. ३) रेडिओचा आवाज आपोआप मोठा झाल्यास ३ ते ४ तासानंतर भूकंप होवू शकतो. ४) आकाशातील विमानाशी संपर्क होत नसल्यास तासाभरात भूकंप होवू शकतो.    जनहितार्थ जारी.

Plz forward this msg...