गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

online test


इतिहास ४ थी

  1. विजयनगरचा सम्राट कोण होता ?

  2. कृष्णदेवराय
    अकबर
    आदिलशहा
    निजामशहा

  3. चक्रधर स्वामी मुळचे कोणत्या राज्यातले होते ?.

  4. महाराष्ट्र
    गुजरात
    राजस्थान
    उत्तरप्रदेश

  5. संत नामदेवांच्या गावाचे नाव काय होते ?

  6. आळंदी
    देहू
    नरसी
    पैठण

  7. संत ज्ञानेश्वर कोणत्या गावाचे राहणारे होते.

  8. आपेगाव
    पैठण
    पंढरपूर
    देहू

  9. संत एकनाथ कोणत्या गावाचे राहणारे होते ?

  10. पैठण
    आपेगाव
    नरसी
    आळंदी

  11. समर्थ रामदासांच्या गावाचे नाव काय होते ?

  12. आपेगाव
    देहू
    पैठण
    कांब

  13. शहाजी राजांना सरलष्कर पुरस्कार कोणी दिला ?

  14. आदिलशहा
    निजामशहा
    कुतुबशहा
    मुघल बादशहा

  15. शिवरायांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला होता ?

  16. शिवनेरी
    रायगड
    तोरणा
    कोंढाणा

  17. घृष्णश्वाराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?

  18. शहाजीराजे
    मालोजीराजे
    विठोबाराजे
    शरीफजी

  19. शिवरायांच्या आईचे नाव काय होते ?

  20. जिजाबाई
    सईबाई
    सिंधुबाई
    राधाबाई

धन्यवाद